kicked the ball

बॉलला लाथ का मारली?; प्रश्न विचारताच रोहित शर्माचा चेहरा पाहण्याजोगा

रोहितने भर मैदानात बॉलला लाथ मारली. यावरून रोहित शर्मावर टिकाही करण्यात आली. दरम्यान सामन्यानंतर त्याने बॉलला लाथ मारण्यावर प्रश्नही विचारण्यात आला.

Feb 19, 2022, 01:50 PM IST