khushi kapoor at the screening

Video : पहिल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी खुशी कपूरसोबत दिसल्या श्रीदेवी; आई- मुलीचं नातं पाहून सगळे भारावले

बॉलिवूड स्टारकिडचा एकत्र सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आर्चीज या सिनेमातून अनेक स्टारकिड्स एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सिनेमा येत्या ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच  5 डिसेंबर रोजी आर्चीजसाठी एक विशेष स्क्रीनिंगही आयोजित करण्यात आलं होतं.  

Dec 6, 2023, 11:09 AM IST