khoya 0

मिठाई भेसळयुक्त खव्याची... हे कसं ओखळाल?

Diwali Sweet Dish : गोडाच्या पदार्थांसाठी खवा खरेदी करताय? तो अस्सल आहे की भेसळयुक्त कसं ओळखाल? 

Nov 6, 2023, 10:09 AM IST

दिवाळीत विकला जातोय भेसळयुक्त खवा

दिवाळी म्हटली की खमंग फराळ आणि गोडधोड मिठाई आलीच. परंतु आपण जी मिठाई खातोय, ती किती शुद्ध आहे याचा कधी विचार केलाय... केला नसेल तर निदान आता तरी नक्कीच करा. कारण बाजारात विकल्या जाणा-या खव्याच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Oct 31, 2013, 06:50 PM IST