Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक, 10 ग्रॅम सोन्याचे दर
Gold Price Today : आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी सोन्याच, चांददीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आजचे सोन्याचे दर काय?
Jun 28, 2024, 05:01 PM ISTसोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; उच्चांकी दरवाढीनंतर सोनं स्वस्त; वाचा 10 ग्रॅमचे भाव
Gold Price Today On 27th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज गुरुवार रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
Jun 27, 2024, 11:16 AM ISTदागिने खरेदीची सुवर्णसंधी; ग्राहकांनो आज सोनं झालं स्वस्त, वाचा आजचा भाव
Gold Price Today 26th June: सोन्याच्या दरात आजही घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना खरेदीसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.
Jun 26, 2024, 11:21 AM ISTसोन्याच्या दराने गाठली 2 महिन्यांतील निचांकी पातळी; पाहा आज काय आहे किंमत
Gold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या घसरणीदरम्यान, भारतीय वायदे बाजारात सोने 360 रुपयांहून अधिक घसरले आहे आणि आता 70,989 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. चांदीची वाढ सुरूच आहे, होय ती 90,000 च्या खाली नक्कीच आली आहे.
Jun 10, 2024, 01:26 PM ISTग्राहकांना दिलासा! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर कोसळले, 10 ग्रॅमची किंमत वाचा
Gold and silver prices today on 14-05-2024: मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराईचे मुहूर्त असतात. अशावेळी दागिन्यांच्या खरेदीसाठी लगबग असते. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे.
May 14, 2024, 11:15 AM IST
अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जाणून घ्या
Gold and silver prices today on 09-05-2024: 10 मे रोजी अक्षय्यतृतीया साजरी करण्यात येत आहे. अक्षय्यतृतीयेच्या आदल्या दिवशीत सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतंय
May 9, 2024, 10:55 AM IST