kesariya

Year Ender : 'सामी सामी' ते 'केसरिया'... 2022 मधल्या 'या' TOP Songs नी सर्वानांच वेड लावलं

Top Hit Indian Songs of 2022: लॉकडाऊननंतर बॉलिवूडमध्ये चित्रपटांना सुरूवातीला चांगलं यश येतं असलं तरी मात्र मागच्या वर्षी आणि यावर्षी बॉलिवूडच्या चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. त्यातून मोठं मोठं सुपरस्टारही बॉक्स ऑफिसवरील (Bollywood on Box Office) त्यांच्या चित्रपटांच्या यशाला हेरू शकले नाही. 

Dec 29, 2022, 10:04 PM IST

'केसरिया' गाणं रिलीज होताच सापडलं वादाच्या भोवऱ्यात

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील पहिलं गाणं केसरिया रविवारी रिलीज झालं.

Jul 18, 2022, 07:36 PM IST

जेव्हा रणबीर कपूर 'केसरिया' गाणं ऐकण्यात दंग होतो; पाहा व्हिडिओ

रणबीर कपूर सध्या त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत आहे

Jul 17, 2022, 11:08 PM IST