kbc 15

सर्वसामान्य कुटुंबातून आलेला जसकरण 'KBC 15'चा पहिला करोडपती, मुलभूत सुविधांसाठी त्याला..

KBC 15 Winner Jaskaran Singh: जसकरण सिंग हा पंजाबमधील खाल्डा येथील रहिवाशी आहे. तरन तारण जिल्ह्यात हे एक छोटेसे गाव असून ते भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे. जिथून पाकिस्तान अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे. 

Sep 6, 2023, 07:15 AM IST

बॉलिवूडचे शहेनशाह Amitabh Bachchan अंधश्रद्धाळू? बिग बीचं आश्चर्यकारक उत्तर

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या विषयी जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. बिग बी अंधश्रद्धाळू आहे की नाही यांचं उत्तर खुद्द शहेनशाहने दिलं आहे. 

Aug 26, 2023, 03:14 PM IST

'लिखा चांद पर हमने जय हिंदुस्तान...', चांद्रयान -3 च्या लॅन्डिंगनंतर बिग बींची कविता ऐकून अंगावर काटा येतोय

Amitabh Bachchan Poem : अमिताभ बच्चन यांनी चांद्रयान-3 च्या यशानंतर एक कविता केली आहे. त्यांची कविता ऐकल्यानंतर त्यावर नक्कीच प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो असं म्हणायला हरकत नाही. एकदा तुम्ही देखील ऐकाच...

 

Aug 24, 2023, 10:32 AM IST

KBC च्या सेटवर बिग बी मद्यधुंद अवस्थेत आले, अभिषेकनं त्यांना पाहिलं आणि...

Amitabh Bachchan Sharabi : अमिताभ बच्चन हे सध्या कौन बनेगा करोडपती या शोमध्ये दिसत आहेत. तर त्यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चन 'घूमर' या त्याचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होत्या. 

Aug 19, 2023, 01:49 PM IST

'कौन बनेगा करोडपती' च्या एका एपिसोडसाठी अमिताभ घेतात इतके कोटी!

'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यंदा या कार्यक्रमाचे 15 वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे सुत्रसंचालन हे बॉलिवूडचे दिग्गज  अभिनेता अमिताभ बच्चन आहेत. प्रेक्षक या कार्यक्रमाची नेहमीच प्रतिक्षा करताना दिसतात. कारण प्रेक्षकांना यातून त्याचे जनरल नॉलेजही तपासायचे असते आणि थोडं एन्टर्टेंनमेंट. या कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन किती मानधन घेतात याविषयी तुम्हाला माहित आहे का? नाही तर चला जाणून घेऊया या कार्यक्रमासाठी किती मानधन घेतात. 

Aug 12, 2023, 02:41 PM IST

भर सेटवर असं काय घडलं की, बिग बीं अक्षय आणि कतरिनावर चिडले, पाहा व्हिडीओ

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी अनेक स्पर्धक नोंदणीपासून हॉटसीटपर्यंत लांबचा प्रवास करुन येतात, पण..

Nov 23, 2021, 05:03 PM IST

Amitabh Bachchan यांच्यावर का आली दिग्दर्शकासमोर हात जोडण्याची वेळ?

तू नेहमीच ब्लॉकबस्टर चित्रपट बनवतो आणि जे काही कास्ट करतो तेही ब्लॉकबस्टर असतात.

Nov 8, 2021, 07:35 PM IST

बिग बींचा संताप पाहून ढसाढसा रडली कतरिना

 'कौन बनेगा करोडपती' या टीव्ही शोमध्ये लोकं पैसे जिंकण्यासाठी येतात 

Nov 8, 2021, 05:15 PM IST