kartik amavasya

Kartik Amavasya 2023 : भौमवती अमावस्येला शनि मंगळ केंद्र योग! 'या' राशींचा लोकांना लागणार लॉटरी

Kartik Amavasya 2023 : भौमवती अमावस्येला, धृतिमान योग, आदित्य मंगल योगासह अनेक शुभ योग निर्माण झाले आहे. वर्षातील शेवटची अमावस्या काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. 

Dec 12, 2023, 01:12 AM IST

Kartik Amavasya 2023 : या वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे? नवीन वर्षात सुख समृद्धीसाठी पितृपूजनाची संधी गमावू नका!

Kartik Amavasya 2023 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला अतिशय महत्त्व आहे. या वर्षातील शेवटची अमावस्या कार्तिक अमावस्या म्हणून ओळखली जाते. अमावस्येच्या दिवशी पितृदानला महत्त्व आहे. 

Dec 11, 2023, 08:38 PM IST

Dhanteras Shopping: धनत्रयोदशीला यापैकी कोणतीही एक वस्तू घरी आणा, लक्ष्मी होईल प्रसन्न आणि नशिब उजळेल

Dhanteras Shopping Time: अनेकांना त्यांचे नशीब साथ देत नाही. त्यामुळे त्यांची कामे होता होता राहतात. हे टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय केले पाहिजेत. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी सांगितलेली कोणतीही गोष्ट आजच आणा. या खरेदीमुळे तुमचे नशीब चमकेल आणि तुम्हाला जीवनात यश मिळू लागेल. 

Oct 22, 2022, 10:00 AM IST

Kartik Amavasya 2022: दिवाळीच्या रात्री हा उपाय केला तर धन देवता होईल प्रसन्न, सर्व समस्यांपासून होईल सुटका

Kartik Amavasya Remedies: दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करायचा असेल तर काही दिवाळीच्या दिवशी काही उपाय केले तर त्यात अधिक भर पडेल.  दिवाळीचा सण कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो. हिंदू धर्मातही अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या उपायांचा त्वरित परिणाम होतो आणि व्यक्तीची सर्व समस्यांपासून सुटका होते. 

Oct 22, 2022, 08:32 AM IST