karnataka high court name 3 year old baby

मुलाचं नाव ठेवण्यावरुन पती-पत्नीची जुंपली; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण; अखेर न्यायाधिशांनीच ठेवलं बाळाचं नाव

Couple Fight Over Naming Baby: महिनाभर चाललेल्या या वादानंतर महिलेने न्यायालयात धाव घेतली. या महिलेने वेगळे राहण्याची आणि देखभाल करण्याची मागणी केली आहे. न्यायाधीशांनी दिलेल्या सूचनाही महिलेने फेटाळून लावल्या.

Dec 21, 2024, 03:28 PM IST