karnataka election result update

Karnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता? निकाल काही तासांवर

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांचा निकाल उद्या लागणार असून भाजप, काँग्रेस आणि जेडीस या तीन पक्षांमध्ये चुरशी लढत होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या कर्नाटक निवडणूकीत कोणता पक्ष जिंकणार याचा फैसला काही तासांमध्ये होणार आहे.

May 12, 2023, 09:15 PM IST