'कपडे बदलण्यासाठी झाडामागे जायचो', करिश्मा कपूरने सांगितली बॉलिवूडची दु:खद आठवण
Karisma Kapoor on Old Bollywood Days: बॉलिवूडमध्ये प्रदीर्घ काळ घालवलेल्या करिश्मा कपूरने बॉलिवूडच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Aug 25, 2024, 03:41 PM ISTLongest Kiss: बॉलिवूडची सर्वात मोठी किस, तब्बल 3 दिवस चालली!
Karisma Kapoor Kiss:कधी शूटींग संपेल? असे आम्हाला वाटायचे. सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शूटींग चालायचे. आमीर खानसोबत किसिंग सीन देण्यात आपण कम्फर्टेबल नव्हतो, असे करिश्माने सांगितले. ऐश्वर्या राय, जुही चावला यांनी ही भूमिका नाकारली. त्यानंतर करिश्मा कपूरने ही भूमिका केली. जी अजरामर झाली. पूजा भट्ट हा सिनेमा करणार होती. पण त्याआधी आमिरसोबत तिचे ब्रेकअप झाले होते. आमीर खानने पूजा भट्टऐवजी दुसऱ्या कोणाला तरी साइन करण्यास सांगितले होते.
Jan 23, 2024, 01:57 PM IST