kareena kapoor khan news

'या' सेलिब्रेटींशी करिनाचा आहे 36 चा आकडा... कधी एकमेकींकडे ढुंकूनही पाहात नाहीत..

Kareena Kapoor Attitude: करीना कपूर ही कायमच आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. त्यातून तिची सोशल मीडियावरही जोरात चर्चा असते. यावेळी तिचा आणि काही सेलिब्रेटींचा एकमेकांशी असलेला छत्तीसचा आकाडा बरंच काही सांगून जातो. 

Oct 2, 2023, 04:43 PM IST