kane williamson news

Kane Williamson: नील वॅगनरवर निवृत्तीसाठी दबाव? अखेर आरोपांवर केन विलियम्सनने सोडलं मौन

Kane Williamson: न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट सिरीज सुरु असून या टेस्ट सिरीजपूर्वी नील वॅगनरने निवृत्तीची घोषणा केली होती. नीलला ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये समाविष्ट केलं नव्हतं. यानंतर टीमचा माजी खेळाडू रॉस टेलरने नीलला बळजबरी निवृत्ती घ्यायला लावली होती, असं म्हटलंय. 

Mar 7, 2024, 07:49 PM IST

हॉस्पिटलमध्ये नर्सच्या प्रेमात पडला होता केन, कोण आहे ती 'लेडी लक'?

Kane Williamson wife : सलग दोन डावात दोन शतक ठोकणाऱ्या केन विलयम्सनच्या 'लेडी लक'बद्दल तुम्हाला माहितीये का?

Feb 6, 2024, 08:17 PM IST

New Zealand vs Pakistan : गड आला पण सिंह गेला, केन विल्यमसनने अचानक का सोडलं मैदान? समोर आलं कारण!

NZ vs PAK 2nd T20I :  सामना जरी न्यूझीलंडने जिंकला असला तरी त्यांना मोठा धक्का बसलाय. केन विलियम्सन (Kane Williamson) याला सामन्याच्या मध्यातच मैदान सोडावं लागलं आहे. 

Jan 14, 2024, 06:12 PM IST

ना पराभवाने हरला, ना दुखापतीने खचला... स्वप्नपूर्तीसाठी 'तो' म्होरक्या म्हणून आलाय!

Kane Williamson Special Story :  सामना हातातून गेला असं समजलं अन् शांतपणे टोपी खाली घेतली. चेहऱ्यावर कडक स्माईल देणाऱ्या केनने लाखो क्रिडाप्रेमींचं मन जिंकलं. वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगलं अन् केन मागे वळून पाहिलंच नाही.

Sep 11, 2023, 04:30 PM IST