पोलिसांनी अटक केली तेव्हा काय करत होता कल्याणचा नराधम? CCTV फुटेज समोर
Kalyan Murder News: कल्याण येथे 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Dec 26, 2024, 01:33 PM IST
3 लग्न, 4 गुन्हे...; कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचा मोठा खुलासा, असा घडला भयानक प्रकार
Kalyan Crime Update: कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 26, 2024, 07:19 AM ISTघरात एकटी असल्याचे पाहून डाव साधला, शेजाऱ्याचे तरुणीसोबत भयंकर कृत्य, जीवे मारण्याची धमकी दिली अन्...
Kalyan Rape Case: घरात घुसून तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jun 11, 2023, 08:01 AM IST