'या' किल्ल्यावर रात्र वैऱ्याची! सुळक्यावरून खाली पाहताच उडतो थरकाप; तुमच्यापासून हे ठिकाण किती दूर?
Travel News : ट्रेकिंगच्या वाटांवर थोडा थरार हवाय? महाराष्ट्रातील 'हा' किल्ला ठरेल एक उत्तम पर्याय. इथं नेमकं कसं पोहोचायचं आणि या ठिकाणाचं नाव काय? पाहा सविस्तर माहिती
Apr 4, 2024, 12:43 PM ISTVIDEO: आनंद महिंद्रांना ट्रेकिंगसाठी जायचंय 'या' खतरनाक ठिकाणी; बापरे तुम्ही हिम्मत कराल?
Anand Mahindra Tweet Trekking: आनंद महिंद्रा हे आपल्या ट्विटरवरील ट्विट्ससाठी ओळखले जातात. सध्या त्यांनी असंच एक ट्विट केलं आहे ज्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी एका ट्रेकिंग स्पॉटचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हालाही ट्रेकिंगला जायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही.
Jul 23, 2023, 08:44 PM ISTभारतातला चढाईसाठी सगळ्यात धोकादायक किल्ला आहे महाराष्ट्रात
महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीनं असे अनेक किल्ले धोकायदायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात खतरनाक किल्ला मानला जातो.
Jul 17, 2016, 04:36 PM IST