kabir duhan singh in fakat marathi movie

मराठी सिनेमात झळकणार साऊथचा हा सुपरस्टार; नाव ऐकून बसेल धक्का

प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, १९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या ‘फकाट’च्या निमित्ताने हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे ही जोडगोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Apr 10, 2023, 06:09 PM IST