मुंबईकरांनो सावधान! समुद्रकिनाऱ्यांवर वाढला जेलिफिशचा धोका, दंश केल्याने सहा जखमी
Mumbai Juhu Chowpatty : मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर जाण्याआधी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कारण मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिशचा धोका वाढला आहे. जुहू चौपाटीवर फिरायला गेलेल्या पर्यटकांना जेलीफिशने दंश केल्याची माहिती आता समोर आली आहे.
Aug 15, 2023, 11:09 AM ISTVideo | जुहू चौपाटीवर दोन मुलं बुडाली; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
Mumbai Juhu Beach Two Boys Survived From Alert Police
Jun 25, 2023, 09:15 AM ISTबिपरजॉय चक्रीवादळाचा कहर; मुंबईतील जुहू चौपाटी येथे सहा जण समुद्रात बुडाले
बिपरजॉय चक्रीवादळामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळल्या आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक बोलावली आहे.
Jun 12, 2023, 06:51 PM ISTआताची मोठी बातमी! जुहूच्या समुद्रात तीन तरुण बुडाले, दोन सख्ख्या भावांचा समावेश
मुंबईच्या समुद्रात तीन तरुण बुडाले, शोध कार्य सुरु
Jun 14, 2022, 08:37 PM ISTVIDEO । मुंबईतील जुहू बीचवर तीन ते चार किमी तेलाचा तवंग
Three to four km of oil slick on Juhu Beach in Mumbai
Aug 6, 2021, 12:25 PM ISTमुंबई| असा जुहू बीच कधी पाहिलाय?
Mumbai Juhu Beach Clean And Beautiful As No Pollution In Lockdown
May 7, 2020, 03:30 PM ISTमुंबई | पावसादरम्यानच्या दुर्घटना टाळण्यासाठी समुद्र चौपाटीवर लाईफ गार्ड चेअरची व्यवस्था
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 10, 2018, 12:12 AM ISTमुंबईत जुहू चौपाटीवर बुडालेल्यांचा असा घेतला शोध
मुंबईत जुहू चौपाटी येथे समुद्रात ५ जण बुडालेत. त्यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला. मात्र, चार जण बेपत्ता होते. बुडालेल्या मित्रांपैकी चौथा मृतदेह रात्री उशिरा म्हणजे दीडच्या सुमारास जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या पाठीमागे आढळून आला. फैजल सिकंदर सय्यद (१६) याचा मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच पोलीस, नौदल आणि तटरक्षक दलाने सुरु असलेले शोधकार्य थांबविले आहे.
Jul 8, 2018, 05:38 PM ISTजुहू समुद्र किनाऱ्यावर बांधले बायो टॉयलेट, अक्षयचं होतंय कौतूक
प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने केलेल्या एका कामाचं सध्या खूप कौतूक होतंय.
Apr 4, 2018, 07:09 PM ISTअमेझिंग : जुहू बीचवर तिघांचा जबरदस्त डान्स इंटरनेटवर व्हायरल
मुंबईच्या जुहू बीचवर तीन तरूणींनी केलेला डान्स सध्या इंटरनेटवर फारच व्हायरल होत आहे. तनया चामोली, मोक्षदा आणि हर्षिता यांचा सियाज् चेप थ्रील्स डान्सने धुमाकूळ घातला आहे.
Jun 14, 2016, 05:52 PM ISTमुंबईत किनाऱ्यावर महाकाय मासा
Jan 29, 2016, 08:58 PM ISTजुहू किनाऱ्यावर अजस्त्र मासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 08:45 AM ISTजुहूच्या किनाऱ्यावर आढळला ३५ फूट लांबीचा अजस्त्र मासा
मुंबईत जुहूच्या किनाऱ्यावर ३५ फूट लांबीचा अजस्त्र मासा मृत अवस्थेत वाहात आलाय. या माशाचं वजन अंदाजे २० टन आहे.
Jan 29, 2016, 08:42 AM ISTछट पूजा आणि पॅरीस हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील सुरक्षा वाढवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2015, 08:59 PM IST