job opportunities

सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची मागणी असलेले 10 देश!

Software Engineers: युनायडेट किंग्डम हा सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी चांगला पर्याय आहे. जागतिक संधीच्या शोधात असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना ऑस्ट्रेलिया चांगला पर्याय आहे. हाय सॅलरी पॅकेजसाठी स्वित्झरलॅंड हा चांगला पर्याय आहे. सायबर सिक्योरिटी आणि इनोव्हेशनमध्ये ग्लोबल लीडर असलेल्या इस्रायलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची कमी आहे. नॅदरलॅंडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची खूप मागणी आहे. आयरलॅंड हा सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी चांगला पर्याय आहे. 

Apr 13, 2024, 08:13 PM IST

महाराष्ट्र नव्हे, भारतातील 'या' राज्यांमध्ये मिळतोय सर्वाधिक पगार

Job News : इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक पगार देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचं नाव नाहीये. किंबहुना 21 व्या शतकात जग पोहोचलं असलं तरीही इथं महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमीच पगार मिळतोय. 

 

Apr 3, 2024, 02:42 PM IST

पुढील 4 वर्षांत IT नव्हे, 'या' क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढणार

Job News : सातत्यानं बदलणारं तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण यामुळं नोकरी क्षेत्रालाही नव्यानं झळाळी मिळताना दिसत आहे. त्यातूनच नोकरीच्या नव्या संधीही नव्या क्षेत्रांना पाठबळ देताना दिसत आहेत. 

 

Jan 15, 2024, 08:44 AM IST

दिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न! पुढल्यावर्षी सर्वांचा पगार...; प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी Good News

Salary News : महिन्याच्या सुरुवातीलाच बातमी पगाराची. दिवाळी बोनसवरच समाधानी राहू नका. पाहा नव्या आकडेवारीचा तुमच्यावर कसा होणार परिणाम 

 

Nov 3, 2023, 09:17 AM IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, लेखी परीक्षा नाही; 60 हजारपर्यंत मिळेल पगार

KDMC Bharti 2023: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स महिला आणि पुरुष पदे भरली जाणार आहेत. 

Oct 27, 2023, 03:21 PM IST

मिरा भाईंदर पालिकेत बंपर भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Mira Bhayander Job:  मिरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण ते एमडी रेडीओलॉजीपर्यंतचे शिक्षण झालेल्या सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांच्या पदानुसार पगार दिला जाणार आहे. 

Jul 24, 2023, 10:41 AM IST

सातव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा पगारवाढ, मूळ वेतनात 'इतकी' वाढ

7th Pay Commission DA Hike : समजून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचं गणित. नेमका किती आणि कोणत्या महिन्यात वाढणार पगार? पाहा आणि त्यानंतरच भविष्याची आखणी करा. 

 

May 16, 2023, 12:41 PM IST

Sarkari Naukri : सरकारी नोकरी शोध इथं थांबेल; महिना 142400 रुपये पगार... आणि काय हवं?

Sarkari Naukri : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे बंपर लॉटरीच म्हणा. कारण, इथे गडगंज पगारासोबत सरकारी सुविधाही मिळणार.... कसा कराल अर्ज? पाहा 

 

Mar 20, 2023, 12:50 PM IST

Job News: नोकर कपातीच्या संकटात, Wipro मध्ये मिळवा लाखोंच्या पगाराची नोकरी

Job Opportunities : फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटर सारख्या नावाजलेल्या कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात (Global Recession in 2022) सुरु आहे. अशातच नोकरी गेलेल्या आणि नोकरीसाठी इच्छुक उमेदवाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील टेक कंपनी Wipro ने बंपर नोकर भरतीची घोषणा केली आहे. 
 

Nov 30, 2022, 01:03 PM IST

तरुणांनो बायोडाटा तयार ठेवा! सरकारच्या या विभागात रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रकिया सुरू

Job news : सरकारी नोकरी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, सर्वांचीच ती इच्छा पूर्ण होते असं नाही. सरकारी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध...

Nov 29, 2022, 05:01 PM IST

HR सोबत कसं करावं पगाराचं Negotiation? 'ही' चूक अजिबात करु नका

Job News : नवी नोकरी स्वीकारत असताना सगळी गणितं येऊन थांबतात ती म्हणजे पगारावर. अपेक्षित पगार मिळेल ना इथपासून हातात किती पगार येणार इथपर्यंतचे प्रश्न नोकरदार वर्गाला पडतात. 

Nov 3, 2022, 02:47 PM IST

महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, 275000 जागांसाठी राज्यात लवकरच मेगाभरती

mega recruitment for 275000 posts in Maharashtra : आता सर्वात मोठी बातमी आहे तुमच्या कामाची. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही खास बातमी आहे. (government job opportunities)  

Jun 1, 2022, 03:29 PM IST

Indian Air Force | 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी वाचा

Indian Air Force Recruitment 2022 : भारतीय वायुसेना (IAF) ने वायुसेना रेकॉर्ड ऑफिसमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पद भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

May 21, 2022, 03:14 PM IST

Good News : Google चे पुण्यात कार्यालय, नोकरीची संधी

Google Office in Pune : आता गूगलचे कार्यालय पुण्यात पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. कारण Google कडून लवकरच पुण्यात नवीन ऑफिस सुरु करण्यात येणार आहे.  

Jan 26, 2022, 01:40 PM IST

Government Jobs | बारावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी वाचा

 रेल्वे असो वा बँक, विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करून सरकारी नोकरी (Sarkari Naukr) मिळवतात.

Dec 14, 2021, 01:44 PM IST