job loss

Layoff मध्ये नोकरी गेली तरी डिप्रेशनची वेळ नाही येणार; आतापासूनच सुरु करा 'हे' काम

नोकरी गेल्यावर कर्मचाऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न पडतो.

Dec 22, 2024, 04:58 PM IST

19 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं...; एका ईमेलच्या माध्यमातून गुगलने कर्मचाऱ्याला कामावरुन कमी केले

Google Layoffs in 2024: 2024 मध्येही आर्थिक मंदीच्या झळा सर्वसामान्यांना बसू शकतात. गुगलने या वर्षी पुन्हा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. 

Jan 15, 2024, 07:26 AM IST
 will you lose your job too? special report on global recession PT2M36S

Special Report | तुमच्या नोकरीवर महामंदीचे महासंकट?

The global recession world in 2023, will you lose your job too?

Jan 8, 2023, 07:30 PM IST

'बेरोजगारांसाठी' EPFO ची मोठी खूषखबर !

कर्मचारी भविष्य निधी म्हणजेच EPFO चे तुम्ही सदस्य असाल तर तुमच्यासाठी खूषखबर आहे. 

Jun 27, 2018, 12:50 PM IST

महिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठ्या नोकरकपातीनं ग्रासलं

 गेल्या दोन दशकात भारतातलं सर्वात जास्त लोकप्रिय क्षेत्र म्हणून उदयाला आलेल्या महिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या नोकरकपातीनं ग्रासलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना पिंक स्लिप देऊन घरी बसवण्यात आलं आहे. त्यात इन्फोसिस, कॉग्निझंट आणि टेक महिंद्रा सारख्या बड्या कंपन्यांनी आपले शेकडो कर्मचारी घरी बसवले आहेत.

May 15, 2017, 11:49 AM IST