jio plan update

Jio चा स्वस्त प्लॅन! 219 रुपयांमध्ये मिळवा दररोज 3 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Jio Recharge Plan: रिलायन्स जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी एकापेक्षा एक रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये रोज 3 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. 

May 16, 2023, 05:41 PM IST