जयचंद वाघाची अशी केली सुटका
भंडारा येथे अखेर अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर जयचंद वाघाची सुखरुप सुटका करण्यात आली. उमरेड पवनी अभयारण्याची शान असलेला जयचंद हा वाघ गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात पडला होता.
Jan 10, 2018, 06:47 PM ISTजयचंद वाघाने शिडीने अशी करुन घेतली सुटका
अखेर अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर जयचंद वाघाची सुखरुप सुटका करण्यात आली. उमरेड पवनी अभयारण्याची शान असलेला जयचंद हा वाघ गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात पडला होता.
Jan 10, 2018, 06:17 PM ISTभंडारा | अथक प्रयत्नानंतर जयचंद वाघाची सुखरूप सुटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 05:51 PM ISTभंडारा | जयचंद बछड्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 05:20 PM ISTवनविभागाच्या गाडीवर बसून जयचंद वाघाचे अवैध फोटोशूट
उमरेड कऱ्हांडला अभयारण्य एका बेकायदा फोटोशुटमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी अचानक बेपत्ता झालेला जय वाघामुळे उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे नाव चर्चेत आले होते.
Dec 2, 2017, 12:25 PM IST