jaya bachchan rekha

जया बच्चन यांचे 'ते' 6 शब्द, अन् रेखा यांनी तोडले अमिताभ यांच्यासोबतचे संबंध

जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या विषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. जया बच्चन यांच्याशी लग्न केल्यानंतर अमिताभ यांचं रेखा यांच्यासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र, त्यांचं हे नातं मोडण्यासाठी जया बच्चन यांनी काही मोठ्या गोष्टी केल्या नाही त्यांनी फक्त रेखा यांनी 6 शब्द ऐकवलं त्यानंतर त्यांचं नातं मोडलं. चला तर त्याविषयी जाणून घेऊया...

May 31, 2024, 06:30 PM IST

Amitabh रोमॅंटिक नाहीत, गर्लफ्रेंड असती तर..., Jaya Bachchan यांनी पतीविषयी केला होता मोठा खुलासा

Jaya Bachchan Birthday Special : जया बच्चन यांनी एका मुलाखतीत पती अमिताभ बच्चन त्यांच्यासोबत रोमॅंटिक नाही असा खुलासा केला होता. त्यावेळी अमिताभ यांनी देखील ते रोमँटिक नाही असं म्हटलं होतं. दरम्यान, आज जया बच्चन या त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

Apr 9, 2023, 10:37 AM IST