jawan movie

'मन्नतमध्ये कधी पाल येते का?' नेटकऱ्याच्या आगाऊ प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

Shah Rukh Khan Tweet: शाहरूख खान हा सगळ्यांचाच आवडता आणि लाडका अभिनेता आहे. त्यामुळे याची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशातच आता चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या ट्विटची. यावेळी त्याला नेटकऱ्यानं असा प्रश्न विचारला की ज्याचं उत्तर देणं शाहरूख खानला बुचकळ्यातच पाडणारं होतं. 

Sep 23, 2023, 09:35 AM IST

'इश्क में दिल...'; शाहरूखला दीपिकाने Kiss करताना पाहून पती रणवीरची लक्षवेधी कमेंट

Ranveer Singh Comment on Deepika and Shah Rukh Khan Kiss Photo: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे दीपिका पादूकोण आणि शाहरूख खानची. त्यांच्या एका किसच्या फोटोवर रणवीर सिंगनं भन्नाट कमेंट केली आहे. 

Sep 17, 2023, 12:18 PM IST

शाहरुखचा 'जवान' पाहिल्यानंतर प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत मागू लागले; तिकीट खिडकीवर रांगा, VIDEO व्हायरल

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याचं कारण यामध्ये जवान चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी रिफंड मागत तिकीट खिडकीवर रांग लावली. 

 

Sep 16, 2023, 04:45 PM IST

जबरा फॅन! भरगच्च थिएटरमध्ये 'जवान' पाहताना मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुफान डान्स

Hemangi Kavi Dance on Jawan: हेमांगी कवीची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळीही तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता पुन्हा एकदा ती ट्रोलच होताना दिसते. यावेळी तिनं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. 

Sep 15, 2023, 02:14 PM IST

'जितेंद्र आव्हाड कट्टर हिंदुविरोधी' कळवा-मुंब्रातील तरुणांना 'जवान' मोफत दाखवण्यावरुन शिंदे गटाचा हल्लाबोल

शाहरुख खानचा जवान चित्रपट मोफत दाखवण्यावरून शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोदार टीका केली आहे. कळवा मुंब्रा पुरते सीमित राहिलेले आणि हर हर महादेव हा मराठी चित्रपट बंद पाडणारे आव्हाड हे महाराष्ट्रातील कट्टर हिंदु विरोधी असल्याची टीका म्हस्के यांनी केलीय.

Sep 14, 2023, 08:42 PM IST

बापरे! आठवड्याभरात शाहरुखच्या चित्रपटाची कमाई 'इतक्या' कोटींवर? साठीकडे झुकणाऱ्या अभिनेत्याची भल्याभल्यांवर मात

Jawan Box Office Collection Day 7: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या सुपरहीट चित्रपटाची. सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे सोबतच हा चित्रपट आता 400 कोटींच्या घरात पोहचला आहे. 

Sep 14, 2023, 11:31 AM IST

शाहरुखच्या 'जवान'चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद

Jawan Movie Pune Connection: पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये ''जवान चित्रपटाच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले आहे.

Sep 12, 2023, 08:53 AM IST

तीन दशक उलटली तरी शाहरुख खानची क्रेझ कायम, Jawan चालण्यामागचे नेमके गणित काय?

Jawan Review : शाहरुखचा जवान पाहण्यासाठी का पसंती? तुम्हाला माहितीये का काय आहे त्या मागचं कारण... मग एका क्लिकवर जाणून घ्या....

Sep 11, 2023, 07:00 PM IST

साउथच्या 'या' सुपरस्टार्सनी नाकारला होता शाहरुखचा 'जवान'; आता होतोय पश्चात्ताप!

साउथच्या 'या' सुपरस्टार्सनी नाकारला होता शाहरुखचा 'जवान'; आता होतोय पश्चात्ताप!

Sep 8, 2023, 06:32 PM IST

कोण म्हणतं शिक्षणात कच्चे; शाहरूखपासून ते विजय सेतुपती... कोण किती शिकलं आहे?

Jawan Actors Education Qualification: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतो आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की नक्की या चित्रपटातील कलाकारांचे शिक्षण नक्की किती झाले आहे ते? 

Sep 8, 2023, 04:14 PM IST

'तुम्हारे बाप के 40,000 करोड़...', 'कश्मीर से...' 'जवान'मधल्या याच Dialogues वर टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस

Dialogue of Jawan By Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटामधील काही संवाद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर व्हायरल झाले. मात्र आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक संवाद हे सत्य परिस्थितीशी सांगड घालणारे असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर या चित्रपटामधील "बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर..." हा संवाद चांगलाच गाजला. मात्र आता इतर संवादही चांगलेच हीट ठरले असून या संवादांवर टाळ्या आणि शिट्टी पडत आहेत. हे संवाद कोणते पाहूयात...

Sep 8, 2023, 12:21 PM IST

Jawan Collection Day 1: SRK च्या 'जवान'ने पहिल्या दिवशी किती पैसा कमावला पाहिलं का? आकडे पाहून बसेल धक्का

Jawan Box Office Collection Day 1: शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कामगिरी केली आहे.

Sep 8, 2023, 07:27 AM IST

नयनतारा आणि विघ्नेशची जुळ्या मुलांसोबत पहिलीच श्रीकृष्ण जन्माष्टमी, फोटो समोर

 नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी त्यांच्या लग्नाच्या चार महिन्यांनंतर सरोगसीद्वारे त्यांच्या जुळ्या मुलांच्या आगमनाची घोषणा केली. विघ्नेश शिवनने गेल्या वर्षी (२०२२) ऑक्टोबरमध्ये बातमी दिली. साऊथ सिनेमातील सर्वात व्यस्त स्टार असूनही नयनतारा मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेत आहे.

Sep 7, 2023, 04:37 PM IST

एक साल में 10,208 किसानोंकी आत्महत्या, ट्रॅक्टर पर 13% ब्याज....'जवान'मधली संवाद देतायत खास मेसेज

Jawan Dialogues: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा बहुचर्चित जवान चित्रपट अखेर आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. शाहरुखच्या अभिनयाबरोबरच त्याच्या डायलॉग्जनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

Sep 7, 2023, 04:26 PM IST

Jawan ला पायरसीचा फटका! पहिला शो प्रदर्शित होताच...; गौरी खानला होऊ शकतं नुकसान

Jawan Leaked : जवान हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. तर पहिला शो प्रदर्शित होताच चित्रपट लीक झाला आहे. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये होऊ शकतो असे चित्र समोर आले आहे. 

Sep 7, 2023, 11:48 AM IST