एक लाख रुपये दिले नाही म्हणून जातपंचायतीनं कुटुंबाला वाळीत टाकलं
नाशिकमधील काशिकापडी समाजाचं जात पंचायात प्रकरण ताजं असतानाच नांदेडमध्ये जात पंचायतीचा आणखी एक प्रकार समोर आलाय. वैदू समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचं समोर येतंय. इतकंच नाही तर, पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने या कुटुंबाने न्यायालयाकडे धाव घेतलीय.
Jan 6, 2016, 10:15 AM ISTविधवा आईवर प्रथेच्या नावखाली अत्याचार
विधवा आईवर प्रथेच्या नावखाली अत्याचार
Jan 2, 2016, 08:03 PM ISTपुण्यात जात पंचायत, पुत्रविधीच्या नावाखाली अनिष्ट कृत्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 08:49 PM ISTऔरंगाबादमध्ये जात पंचायतीचे भूत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 09:47 PM ISTप्रेमविवाहाला विरोध; दोन्ही कुटुंबांना जातपंचायतीची क्रूर वागणूक
औरंगाबाद इथंही एक वाळीत प्रकरण उघडकीस आलंय. एका दाम्पत्याबरोबरच संपूर्ण कुटुंबाला टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या दाम्पत्याने प्रेमविवाह केल्यानं त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आलंय.
Jan 9, 2015, 12:11 PM ISTजातपंचायती विरोधात मुक्ता दाभोलकर झारगडवाडीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2014, 10:09 AM ISTझी इम्पॅक्ट : कोल्हाटी समाजाच्या जात पंचायती रद्द
कोल्हाटी समाजाच्या जात पंचायती रद्द
Dec 26, 2014, 10:50 AM ISTकोल्हाटी समाजाची 'जातपंचायतीला' तिलांजली!
कोल्हाटी समाजाची 'जातपंचायतीला' तिलांजली!
Dec 24, 2014, 10:15 PM IST‘खाप’पंचायतीचा जाच, तरुणीला वृद्धाशी संसार थाटण्याची सक्ती!
खाप पंचायतीचा जाच अनेक कुटुंबांना सहन करावा लागतोय. पंजाब, हरियाणसारख्या राज्यांमध्ये तर या घटना सर्सास होतांना दिसतात. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातही ‘खाप’चा आतंक पाहायला मिळतोय. खापमुळं एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६२ वर्षीय वृद्धासोबत एक दिवसाचा संसार थाटण्याची वेळ आलीय.
Dec 29, 2013, 05:22 PM IST