jammu kashmir blast 0

Jammu Kashmir Blast : जम्मू-काश्मीरमध्ये प्रवासी बसमध्ये मोठा स्फोट, एक रात्री तर दुसरा सकाळी; दोन जखमी

Bus Blast New : जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल पंपावरच प्रवासी बसमध्ये मोठा स्फोट झाला आहे.  हा स्फोट एवढा जबरदस्त होता शेजारी उभे असलेले दोघेजण गंभीर जखमी झालेत.  

Sep 29, 2022, 09:10 AM IST

जम्मू काश्मीर विमानतळ परिसरात स्फोटाचे आवाज

टेक्निकल एरियामध्ये हा संशयास्पद ब्लास्ट झाला

Jun 27, 2021, 08:01 AM IST