jalgaon train accident

Jalgaon Train Accident : एका चहावाल्यामुळे घडली जळगाव एक्स्प्रेस दुर्घटना; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम, म्हणाला 'तो जोरात...'

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये एक विचित्र अपघात घडल्या ज्यात 13 जणांना प्राण गमवावे लागले. पुष्कर एक्स्प्रेसमधील चहावाल्याचा एका चुकीमुळे ट्रेनमधील प्रवाशी खाली उतरले आणि समोर येणाऱ्या एक्स्प्रेसने प्रवाशांना उडवलं. 

Jan 23, 2025, 05:51 PM IST
Jalgaon Train Accident Eye Witness From Panic Passenger Jumped Out Of Pushpak Express PT1M22S
Jalgaon Train Accident Casualty Rise To 13 As Panic Passenger Jumped Out Of Train PT5M49S

जळगाव भीषण अपघातातील मृतकांच्या संख्येत वाढ; एकुण 13 बळी

Jalgaon Train Accident Casualty Rise To 13 As Panic Passenger Jumped Out Of Train

Jan 23, 2025, 10:50 AM IST

Jalgaon Train Accident Photos: अपघातानंतरची मन सुन्न करणारी दृश्ये...

जळगावमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एक्स्प्रेसने काही प्रवाशांना धडक दिली आहे. परांडा स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली आहे. 

Jan 22, 2025, 06:55 PM IST

Jalgaon Train Accident: कर्नाटक एक्स्प्रेसने पुष्पक एक्स्प्रेसच्या प्रवाशांना चिरडलं; 12 जण ठार, 'ती' एक चूक नडली

Jalgaon Train Accident: जळगावमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एका एक्स्प्रेसने दुसऱ्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना धडक दिली आहे. परधाडे गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. 

 

Jan 22, 2025, 05:44 PM IST