एका दिवसाचा पगार 48 कोटी! भारतीय बनला सर्वात जास्त पगार घेणारा जगातील एकमेव व्यक्ती
Highest Paid CEO : भारतीय वंशाचे जगदीप सिंग (Jagdeep Singh) दिवसाला 48 कोटी इतका पगार घेत आहे. त्यांचा वार्षिक पगाराचा आकडा पाहून तुमचे डोळे गरगरतील.
Jan 5, 2025, 08:03 PM IST
राम रहीमला शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ
बाबा राम रहीम याला शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. न्यायाधीशांना सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची बुलेटप्रुफ कार देण्यात आली असून, त्यांना सुरक्षा देणाऱ्या जवानांच्या संख्येतही वाढ करून ती ४५ वरून ६० करण्यात आली आहे.
Sep 18, 2017, 08:07 PM ISTराम रहीमला शिक्षा देणाऱ्या जजला १० कमांडोंची Z+ सुरक्षा
डेरा प्रमुख गुरमित राम रहीम याला बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा देणाऱ्या न्यायधिश जगदीप सिंह यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीआहे. न्या. सिंह यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Aug 31, 2017, 06:57 PM IST