व्हॉट्सअॅप इमोजीवर महिला कर्मचाऱ्याला आक्षेप, कोर्टाकडून ४६ कर्मचाऱ्यांना दिलासा
......
Jun 10, 2018, 01:41 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्याची सरकारकडून आणखी एक संधी!
आयकर कायद्यात नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार काळा पैसा स्वत:हून सादर करणा-यांसाठी खास सवलत दिली गेली आहे तर जे स्वत:हून काळा पैसा सादर करणार नाहीत, त्यांच्याकडील मोठी रक्कम सरकारच्या तिजोरीत आणण्यावर भर असणार आहे. परंतु यामुळे काळा पैसा काही प्रमाणात पांढरा करण्याची संधी सरकारने दिल्याचे दिसून येत आहे.
Dec 14, 2016, 10:55 AM ISTसनी लिऑन विरोधात डोंबिवलीत गुन्हा
अभिनेत्री सनी लिऑन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंटरनेटवर भावना भडकावणारे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याचा आरोप करण्यात आलाय. अजामीनपात्र गुन्हा असल्याने सनी लिऑनला अटकही होऊ शकते.
May 15, 2015, 02:12 PM ISTआयटी कायद्यातील ६६ अ म्हणजे काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 03:25 PM IST