ireland vs england

India vs Ireland Women T20 WC : आज भारत-आयर्लंड थरार रंगणार, जाणून घ्या कोणाचं पारडं जड?

India vs Ireland Women T20 WC:  महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारताचा सामना आयर्लंडशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सुरू होईल. महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या मोहिमेस इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने धक्का बसला.

Feb 20, 2023, 09:05 AM IST

वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती

"ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्ड कपनंतर रिटायर होण्याची......." पाहा काय म्हणाला हा आक्रमक क्रिकेटर

Aug 16, 2022, 05:56 PM IST