अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रचला इतिहास, 27 वर्षांनी जिंकला इराणी चषक
Irani Trophy 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने तब्बल 27 वर्षांचा दुष्काळ संपवत इराणी चषकावर नाव कोरलं. मुंबईने ऋतुराज गायकवाडच्या रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली.
Oct 5, 2024, 04:47 PM ISTश्रेयस अय्यरचा दिलदारपणा, भर उन्हात सराव पाहायला आलेल्या गरीब मुलांना दिले कोल्ड्रिंक्स
Shreyas Iyer Irani Trophy : श्रेयस अय्यरने कडक उन्हात सराव पाहण्यासाठी आलेल्या गरीब मुलांना कोल्ड्रिंक्स दिले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून श्रेयसच्या कृतीचं कौतुक केलं जात आहे.
Oct 1, 2024, 01:24 PM ISTइराणी करंडकासाठी विदर्भाचा संघ सज्ज
रणजी करंडक जिंकल्यामुळे संघाचा विश्वास दुणावला आहे.
Feb 12, 2019, 11:00 AM ISTइराणी ट्रॉफीसाठी शेष भारत टीमची घोषणा, अजिंक्य रहाणे कर्णधार
विदर्भानं रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर आता बीसीसीआयनं इराणी ट्रॉफीसाठी शेष भारत टीमची घोषणा केली आहे.
Feb 7, 2019, 07:10 PM IST३४ फोर २८५ रन्स ४० व्या वर्षी वसीम जाफरचा रेकॉर्ड!
नागपूरच्या मैदानावर विदर्भाकडून खेळताना धडाकेबाज खेळाडू वासिम जाफरने इराणी करंडकाच्या इतिहासातला नवा विक्रम केलाय. त्यांने ४० व्या वर्षी ३४ फोर मारत २८५ रन्स केल्यात.
Mar 15, 2018, 09:03 PM ISTभारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये नवा विक्रम
मुंबईतल्या ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमनं आत्तापर्यंत क्रिकेटमधले अनेक विक्रम पाहिले. आजही असाच एक विक्रम या मैदानात झाला आहे.
Mar 10, 2016, 06:37 PM ISTइराणी ट्रॉफीत सचिनने झळकावली सेंच्युरी
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं इराणी ट्रॉफीमध्ये शानदार सेंच्युरी झळकावली. शेष भारतासोबत मुंबईच्या टीम कडून खेळताना सचिन तेंडुलकरने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ८१ वी सेंच्युरी झळकावली आहे.
Feb 8, 2013, 02:40 PM IST