ira khan boyfriend name

'दोन घटस्फोटांमुळेच ती...'; पहिल्यांदाच उघडपणे बोलला आमिर; मानसिक आरोग्याविषयीचा त्याचा विचार नेटकऱ्यांना खटकला?

Aamir Khan on Mental Health: आजकाल मानसिक आरोग्याशी (World Mental Health Day 2023) संबंधित विविध उपक्रम आखले जातात. कारण वाढत्या कामाच्या स्ट्रेसमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक तणावालाही लोकांना सामोरं जावं लागतं आहे. आज 10 ऑक्टोबर वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आहे. त्यानिमित्तानं लेक आमिर खान आणि आयरा खानचा (Bollywood Celebrities on Mental Health) एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Oct 10, 2023, 01:18 PM IST

Aamir Khan ची लेक Ira कॅमेऱ्यासमोर बॉयफ्रेंडसोबत झाली कोझी, पाहा Viral Photo

Aamir Khan ची लेक इराचा बॉयफ्रेंडसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला आहे. 

Nov 18, 2022, 04:20 PM IST

Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल

गेली दोन वर्षे आयरा आणि नुपूर एकत्र आहेत.

Sep 24, 2022, 01:12 PM IST

Amir Khan चा जावई आहे तरी कोण? करतोय 'हे' भन्नाट काम

गेली दोन-तीन वर्ष ती फिटनेस फ्रिक नुपूर शिखरेला (Nupur Shikhare) डेट करते आहे. 

Sep 23, 2022, 01:26 PM IST