6 वर्षांची असताना टीबी, 14 व्या वर्षी लैंगिक शोषण; आमीर खानच्या मुलीला 'त्या' कटू आठवणींनी अश्रू अनावर
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आयरा खानने डिप्रेशन, लैंगिक शोषण आणि टीबी सारख्या गंभीर आजारांचा सामना केला आहे.
Nov 29, 2024, 09:31 PM IST
'त्याच्यासाठी मी रस्त्यावर...', लग्नात बनियानवर आलेला नुपूर ट्रोल होताच आयराचं सणसणीत उत्तर
Ira Khan : पती नुपूर शिखरेला कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना आयरानं दिलं सडेतोड उत्तर
Jan 5, 2024, 04:46 PM ISTलग्नात आमिर खानच्या जावयाने असे कपडे घातले, सर्व पाहातच राहिले
Ira khan Nupur Shikhare Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आज विवाह बंधनात अडकली. मुंबईत रजिस्टर पद्धतीने आयराने बॉयफ्रेंड नूपुर शिखरेसोबत लग्न केलं. येत्या आठ जानेवारीला राजस्थानमध्ये ग्रँड रिसेप्शन पार पडणार आहे.
Jan 3, 2024, 09:59 PM IST'लगीनघाई'त आमिरच्या जावयाने शेअर केले भावी पत्नीचे फोटो
आमिर खानची मुलगी इरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारीला लग्न करणार आहेत, त्यामुळे दोघेही सोशल मिडीयावर चर्चेत आहेत.
नुकताच या दोघांचा मेहंदी सोहळाही पार पडला, ज्यामध्ये आमिर खान मुलगा जुनैद आणि आझादसह माजी पत्नी किरण रावसह पोहोचला होता, ज्याचे फोटो व्हायरल झाले होते.
Jan 3, 2024, 01:41 PM ISTतिचा सख्खा भाऊ कुठंय? Engagment चे फोटो पोस्ट करणारी आमिरची लेक पुन्हा ट्रोल
ira khan engagement : सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरला सोडून यावेळी आयरानं स्वत:चेच काही फोटो शेअर केले. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
Nov 30, 2022, 09:59 AM IST
किती Overacting! आमिरची लेकीसह जावयालाही अतिउत्साहीपणा नडला, पाहा Video
Ira Khan Nupur Shikhare Engagement : अभिनेता (Aamir khan) आमिर खान याची मुलगी आयरा खान येत्या काही दिवसांमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे
Nov 22, 2022, 11:51 AM ISTAamir Khan ची लेक Ira कॅमेऱ्यासमोर बॉयफ्रेंडसोबत झाली कोझी, पाहा Viral Photo
Aamir Khan ची लेक इराचा बॉयफ्रेंडसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला आहे.
Nov 18, 2022, 04:20 PM ISTआमिरच्या लेकिडून Boyfriend सोबतचे Private फोटो शेअर
काही विषयांवर खुलेपणानं बोलणाऱ्या आयरानं कधीच तिचं खासगी आयुष्य लपवून ठेवलं नाही.
Jun 1, 2022, 11:10 AM IST
दिसतं तसं नसतं... गडगंज श्रीमंतीचा काय फायदा.... आमिरच्या लेकिवर गंभीर आजाराचं सावट
पाहा कोणत्या परिस्थितीतून जातेय आमिरची लेक
May 2, 2022, 02:26 PM ISTआमिर खानच्या मुलीनं देहविक्री करणाऱ्यांबद्दल ‘हे’ काय म्हटलं..?
आमिरच्या लेकिनं पुन्हा एकदा अतिशय संवेदनशील मुद्द्यावर तिचं मत मांडलं आहे...
May 2, 2022, 12:20 PM ISTआमिर नव्हे, बॉयफ्रेंडही नव्हे.. तिसऱ्याच व्यक्तीचा आयरावर हक्क?
कोण आहे, जो म्हणतोय, 'आयरावर फक्त माझा हक्क....'
Jan 17, 2022, 11:49 AM IST
'आयरा आणि आमिर यांचं नक्की नातं काय?' त्या फोटोमुळे चर्चेला उधाण
बाप-लेकीच्या त्या फोटोवर युजर्सचा सवाल
Dec 31, 2021, 06:13 PM IST
डिप्रेशनवर मात करत आमिर खानची मुलगी आयरा, म्हणते....
आमिर खानची मुलगी आयरा खान कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.
Oct 2, 2021, 08:01 AM IST