iqbal kaskar

दाऊदच्या भावाला बिर्याणी खाऊ घातली, पोलिसांवर कारवाई

कासकर एका कारमध्ये बसून बिर्याणी खात असलेला व्हिडिओ समोर आला होता

Oct 27, 2018, 03:29 PM IST

भाऊ इक्बाल कासकर होणार दाऊदचा वारसदार?

 कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्यात वादाची दरी निर्माण झाली आहे. एवढंच नव्हे तर छोटा शकीलनं पाकिस्तान सोडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 

Feb 2, 2018, 09:01 AM IST

दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्यात वादाची दरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 1, 2018, 10:52 PM IST

दाऊदला सतावतीय पोराची चिंता..., सतत राहतो डिप्रेशनमध्ये

ना बंदूक ना धाक कशाच्याच जोरावर दाऊद या चिंतेवर उतार मिळवता येईना. त्यामुळे तो सतत डिप्रेशनमध्ये असतो.

Nov 25, 2017, 11:06 PM IST

इक्बाल कासकरविरोधात खंडणी प्रकरणी कोर्टात आरोपपत्र दाखल

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात खंडणी प्रकरणी, ठाणे कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

Nov 22, 2017, 04:42 PM IST

इक्बाल कासकरविरुद्ध ठाण्यात आरोपपत्र दाखल

कुख्यात  डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात खंडणी प्रकरणी ठाणे कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Nov 22, 2017, 11:19 AM IST

ठाणे । इकबाल कासकर विरोधात आरोपपत्र दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 11:10 AM IST

कासकर, रावच्या अटकेनंतर पोलिसांत श्रेयाची लढाई?

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केल्यानंतर आता मुंबई क्राईम ब्रँचनं कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक डी. के. रावला बेड्या ठोकल्यात. एका एसआरए कन्सल्टंटकडून खंडणी मागितल्या प्रकरणी ही अटक करण्यात आलीय. यानिमित्तानं पोलीस दलातच स्पर्धा सुरू झालीय.

Oct 12, 2017, 10:35 PM IST

इक्बाल कासकर विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

इक्बाल कासकरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. 

Oct 4, 2017, 09:14 PM IST

‘छोटा शकील’साठी ‘मोदी’, कराचीसाठी ‘दिल्ली’: दाऊद इब्राहिमचे कोड वर्ड

खंडणीप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला इक्बाल कासकर याने भाऊ दाऊद इब्राहिमबद्दल काही नवे खुलासे केले आहेत. डी कंपनी त्यांच्या गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी कोणकोणत्या कोडवर्ड्सचा वापर करते.

Sep 29, 2017, 04:41 PM IST

इकबाल कासकरनंतर छोटा शकीलही पोलिसांच्या रडारवर

खंडणीच्या आरोपावरुन तुरुंगात असलेल्या इकबाल कासकर प्रकरणात, आता छोटा शकीलही पोलिसांच्या रडारवर आला आहे.

Sep 27, 2017, 07:46 PM IST

इकबाल कासकरचे होते जीमेल अकाऊंट

इकबाल कासकरचं जीमेल अकाऊंट असल्याची माहिती मिळालीये. 2003 मध्ये त्याच्या मुलानं त्याला हे जीमेल अकाऊंट उघडून दिलं होतं. 

Sep 25, 2017, 04:07 PM IST

दाऊदशी मी इंटरनेट कॉलने बोललोय- इकबाल कासकर

 त्याची प्रकृती ठीक असल्याचा खुलासा इकबालने केलाय. तर दुबईला राहण्याचा आग्रह माझ्या घरच्यांनी केला होता. 

Sep 23, 2017, 11:37 PM IST