ipl 2023 eliminator

Akash Madhwal Life Story: लोकल बॉय चमकला आयपीएलमध्ये? मधवालची 'आकाशा' इतकी कामगिरी

Akash Madhwal : लखनऊचा पराभव करत मुंबईने एक पाऊल पुढे टाकलं आहे. मुंबईच्या विजयाचा खरा हिरो होत तो वेगवान गोलंदाज आकाश मधवाल. अवध्या पाच धावांमध्ये पाच विकेट घेत मधवालने संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

May 25, 2023, 03:02 PM IST

Ipl 2023 : "Sweet season of mangoes"! मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नवीन उल हकची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर पोस्ट टाकली मग...

Sweet Mangoes : सोशल मीडियावर #mangoes आणि "Sweetmangoes ट्रेंड झालं (Social media trends) आहे. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंनी नवीन उल हकसाठी एक पोस्ट टाकली ज्यात त्यांनी...

May 25, 2023, 08:27 AM IST

LSG vs MI: क्वालिफायरची प्रॅक्टिस करताना झाली चूक अन् जमिनीवर कोसळला लखनऊचा दिग्गज खेळाडू; पाहा Video

LSG vs MI, IPL 2023 Eliminator: चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर 24 मे रोजी एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघ सध्या जोरदार तयारी करताना दिसत आहेत. अशातच आता धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.

May 23, 2023, 07:46 PM IST

IPL 2023: ना गुजरात ना मुंबई, श्रीसंत म्हणतो 'या' दोन टीम आयपीएल फायनल खेळणार!

IPL Playoffs qualification scenarios: यंदाची आयपीएल फायनल (IPL 2023 Final) कोणता संघ खेळणार? यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता टीम इंडियाचा माजी गोलंदाज आणि समालोकच एस श्रीसंत (S Shreesant) याने मोठं भाकित वर्तविलं आहे.

May 18, 2023, 06:42 PM IST