ipl 2022 first match

केएल राहुलच्या लखनऊ सुपरजायंट्सला मोठा धक्का, आयपीएल 2022 मधील सर्वात घातक गोलंदाज 'आऊट'

आयपीएलला सुरुवात होण्याआधीच के एल राहुलला मोठा धक्का बसला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा घातक गोलंदाज संपूर्ण आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

Mar 18, 2022, 05:02 PM IST

IPL 2022 : या दोन संघांमध्ये रंगणार आयपीएलचा पहिला सामना

IPL 2022 ची सुरुवात लवकरच होणार आहे. पहिला सामना कोणत्या संघांमध्ये रंगणार याची उत्सूकता असताना याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Feb 27, 2022, 05:24 PM IST