iphone 15 series

iPhone 15 सिरीजचं ISRO कनेक्शन; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

iPhone 15 Series ISRO Connection: काही दिवसांपूर्वीच जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या अ‍ॅपलने आपल्या नवीन आयफोन सिरीजची घोषणा केली. 

Sep 16, 2023, 04:05 PM IST

अरे देवा! iPhone 15 लाँच होताच iPhone 13, 12 आणि iPhone 14 Pro बंद

iphone 15 series : फक्त आयफोनच नव्हे तर, अॅपलकडून यावेळी काही स्मार्ट गॅजेट्सही लाँच करण्यात आले. पण, त्यातच कंपनीनं एक मोठा निर्णय घेतला आणि अनेक आयफोनधारकांना धक्का बसला... 

 

Sep 14, 2023, 12:26 PM IST

Apple Wonderlust Event: लाँचिंगपूर्वीच समोर आली iPhone 15 ची किंमत! *9900 पासून सुरू

Apple iPhone 15 Series: Apple 'Wonderlust इव्हेंट आज म्हणजे 12 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 सुरु होईल. कंपनीचं क्यूपर्टिनो मुख्यालयात हा कार्यक्रम होणार असून जगभरातील लोकांच्या नजरा iPhone 15 च्या किंमतीवर लागल्या आहेत. 

Sep 12, 2023, 06:27 PM IST

केवळ iPhone 15 नाही Apple उद्या जगासमोर आणणार 'हे' भन्नाट स्मार्ट गॅजेट्स

Apple's Wonderlust Event: वर्षभरातील अतिशय महत्त्वाच्या अॅपलच्या इव्हेंटसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून, जाणून घ्या त्याबाबतची महत्त्वाची माहिती... 

Sep 11, 2023, 12:15 PM IST

Iphone 15 आणि Iphone 15 Plus भारतात बनणार, किंमतीत होणार घट?

Tata Iphone : आयफोन वापरणे ही आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे आयफोनची किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत होता, परंतु येणाऱ्या भारतीयांना एक मोठी भेट मिळणार असून आयफोन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका स्थित टेक कंपनी Apple चे iPhone लवकरच भारतात तयार होणार आहे. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी iPhone 15 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा विचार करत आहे. iPhone 15 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात बनू शकतात. यासाठी अॅपल भारताच्या टाटा समूहासोबत भागीदारी करू शकते.

May 16, 2023, 12:15 PM IST

iPhone 15 ची जोरदार चर्चा, टिपस्टर्सने जारी केलेली किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Apple iPhone 15 Price Leack: आयफोनच्या नव्या सीरिजबाबत लाँचिंगपूर्वीच जोरदार चर्चा असते. सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवी सीरिज लाँच होत असते. नुकतीच आयफोन 14 सीरिज लाँच झाली असून आयफोन 13 सारखा दिसत आहे. त्यामुळे मोबाईलप्रेमींनी नव्या सीरिजबाबत नाराजी व्यक्त केली होती. असं असताना आता आयफोन 15 बाबत चर्चा रंगू लागली आहे.

Dec 12, 2022, 05:46 PM IST