internationaldayofyoga

सर्व मतभेद बाजूला ठेवत केजरीवालांचा मोदींसोबत योगाभ्यास

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३५ हजार लोकांसोबत राजपथावर योगाभ्यास केलाय. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही सर्व मतभेद बाजूला ठेवत सहभागी झाले.

Jun 21, 2015, 07:16 PM IST

पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योग असणार - तावडे

पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योगाचे धडे आणण्याचा आम्ही विचार करीत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. याबाबत शिक्षणतज्ज्ञ, योग तज्ज्ञ आदी संबंधितांशी सविस्तर चर्चा करुन त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.

Jun 21, 2015, 03:08 PM IST