international internet day

कसा आणि कधी पाठवण्यात आला होता पहिला मेल...घ्या जाणून

इंटरनेट सध्या ही प्रत्येकाची अत्यावश्यक गरज बनलीये. आज आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस आहे. अन्न, पाणी, निवारा यासोबतच इंटरनेट ही चौथी मूलभूत गरज झालीये. दिवसाचा कित्येक वेळ आपण इंटरनेटवर घालवत असतो. जगात दररोज तब्बल 182.9 अब्ज ईमेल्सची देवाणघेवाण होते. तुम्हाला माहीत आहे का पहिला ईमेल कधी पाठवण्यात आला होता.

Oct 29, 2016, 03:08 PM IST