Fixed Deposits: 'या' बॅंकाकडून व्याजदरात वाढ, आता इतक्या दरानं मिळेल व्याज
Fixed Deposits : 8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर (Monetary Policy) त्यांनी जनतेशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे
Feb 19, 2023, 09:07 PM ISTमहागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट
RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.
Dec 8, 2022, 10:54 AM ISTRepo Rate संदर्भात RBI चा मोठा निर्णय; गृहकर्ज अन् कार लोन झाले महाग, 'हे' आहे कारण
RBI Repo Rate Hike: नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीचे ( RBI MPC Policy ) मुद्दे जनतेला सांगताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 बीपीएसची वाढ सांगितली आहे.
Dec 7, 2022, 10:16 AM ISTInterest Rates Hike: व्याजदर वाढीमुळे हिशोब पुन्हा फिस्कटणार?
Interest Rate Hike: गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही व्याजदर (interest rate) वाढ असा शब्द अनेकदा ऐकत असाल. याचं कारणंही महत्त्वपुर्ण आहे कारण या व्याजदर वाढीचा (interest hike effects) परिणाम तुमच्या-आमच्यावर होणार आहे.
Dec 6, 2022, 10:41 AM ISTInterest Rate Hike: RBI ने रेपो रेट वाढवताच बँकांचा ग्राहकांना झटका, EMI वाढणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अचानक धोरणात्मक दरात बदल केल्याने आता बँकांनी ही व्याजदरात वाढ केली आहे.
May 6, 2022, 03:51 PM IST