interactive voice response

Video : तू कशाला मध्ये उडी मारतेस? फोन बिझी असताना मुलीचा आवाज आला अन् आजी भडकली

Viral Video : आयपीएस राहुल प्रकाश यांनी हा व्हिडीओ ट्विट केला असून जवळपास तीन लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शननमध्ये राहुल प्रकाश यांनी चॅटबोटलासुद्धा इशारा दिला असून या आजीबाईपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे

Mar 20, 2023, 04:15 PM IST