instagram news

सुरुवातीला इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; अल्पवयीन मुलीने 50 तरुणांना लुटले

Delhi Crime News: या टोळीत सामील असलेल्या मुली प्रोफेशनल फोटोग्राफरकडून फोटो काढून ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होत्या.

Feb 21, 2024, 02:35 PM IST

ना शाहरूख ना सलमान! बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याला इंस्टाग्रामने केलं फॉलो

vicky kaushal followed by instagram : विकी कौशल आता इन्स्टाग्रामवर फॉलो करणारा पहिला बॉलिवूड स्टार बनला आहे.

Dec 24, 2023, 05:29 PM IST

बायकोचे इन्स्टावर जास्त फॉलोवर्स, पतीला कमीपणा वाटला, मुलांसमोरच पत्नीला संपवले

Crime News In Marathi: बायको इन्स्टाग्रामवर फेमस होती. फॉलोअर्सही पतीपेक्षा जास्त होते. याचाच राग पतीला आला आणि रागाच्या भरात दोन मुलांसमोर पतीला संपवले

Aug 14, 2023, 03:29 PM IST

14 वर्षाच्या शाळकरी पोराचे Instagram status पाहून का गाठावं लागलं Police Station?

14 वर्षाच्या एका शाळकरी पोराने स्वतःच्या instagram खात्यावर असं काही स्टेटस ठेवले की सगळेच हादरून गेले. आपल्याच शाळेतील एका 13 वर्षीय मुलीचा फोटो ठेऊन बायको होशील का असे स्टेटस (Instagram Status) ठेवले.

Nov 23, 2022, 03:31 PM IST

Instagram वर होणार मोठे बदल, या नव्या फीचर्समुळे बदलणार App चा चेहरामोहरा

Instagram Feature : इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स हे फिचर खूप प्रसिद्ध आहे. आपले रील्स व्हायरल व्हावेत यासाठी युजर्स वेगवेगळ्या कल्पना वापरून हटके रील्स बनवण्याचा प्रयत्न करत असतात.

Sep 13, 2022, 03:11 PM IST

Instagram करणार आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल, पाहा काय म्हणाले CEO

Instagram upcoming update - इंस्टाग्राम काळानुरूप बदलंत चाललंय. सुरुवातील केवळ फोटो शेअरिंगसाठी असणाऱ्या या सोशल मीडिया ऍपने आता कात टाकलीय. टिकटॉकच्या भारतातील बंदीनंतर अनेकांनी इंस्टावरील रिल्सचा हात पकडून आपला कंटेन्ट बनवायला सुरुवात केली. शॉर्ट व्हिडीओ फॉरमॅट इंस्टावर प्रचंड चालला देखील झाला. दरम्यान, आता इंस्टाग्राम एक मोठा बदल करणार आहे. आजपर्यंत इंस्टाग्रामने एवढा मोठा बदल केलेला नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे. 

Aug 7, 2022, 08:51 PM IST

Instagram चं 'हे' फीचर बंद, याचा युजर्सवर काय होईल परिणाम?

'या' फीचरचा काय उपयोग होता किंवा तो कशासाठी वापरला जात होता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Apr 22, 2022, 10:32 PM IST

Instagram संदर्भात महत्वाची बातमी, आता फ्रीमध्ये वापरता येणार नाही हे App

आता तुम्ही फ्रीमध्ये वापरु शकणार नाही  Instagram, या कामासाठी मोजावे लागणार पैसे

Jan 21, 2022, 10:38 PM IST

viral video : रस्त्यात अचानक मुलींचे भांडण सुरु... मग काय? भांडण इतकं वाढलं की...

आपल्याला कितीही घाई असली तरी आपण 2 मिनिटं तरी त्यासाठी वेळ काढतो आणि काय झालं हे माहित करुन घेतो.

Jul 9, 2021, 03:49 PM IST