सर्दी, ताप, खोकला असेल तर चुकूनही करु नका दुर्लक्ष, कोरोनापेक्षा ठरतोय 'हा' धोकादायक व्हायरस!
Types of Influenza Viruses: तुम्हाला जर सर्दी, ताप, खोकला असेल तर वेळीच उपचार घ्या. कारण सध्याच्या वातावरणात कोरोनापेक्षा एक भयंकर व्हायरसची साथ पसरली. या व्हायरसपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे ते जाणून घ्या.
Feb 17, 2024, 03:09 PM ISTH3N2 virus: H3N2 पासून बचाव करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या टिप्स
H3N2 virus: कोरोनाचा (coronavirus) विसर पडल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असताना आता H3N2 या नव्या व्हायरसने डोक वर काढलं आहे. सध्या देशात H3N2 विषाणू खूप वेगाने पसरत आहे.
Mar 19, 2023, 01:11 PM ISTH3N2: लहान मुलांमधील H3N2 विषाणूची लक्षणे तुम्हाला माहिती आहे का?
H3N2 : भारतात कोविडनंतर आता इन्फ्लूएन्झाही वेगवेगळ्या प्रकारात समोर येत आहे. देशात इन्फ्लूएंझा ‘ए’च्या उपप्रकारावर h3n2 विषाणूची प्रकरणे प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे इन्फ्लूएंझा बीचे रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागले आहे. या विषाणूची लागण होण्याची लक्षणे म्हणजे नाक वाहणे, खूप ताप, खोकला, तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणे इ. दिसून येतात.
Mar 15, 2023, 04:25 PM IST
H3N2 मुळे वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या काय आहे H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनात फरक
H3N2 इन्फ्लूएंजा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक भयंकर असल्याची भिती वर्तवली जातेय. हा व्हायरस कोरोनापेक्षा भयंकर आहे असं का मानलं जातंय.. जाणून घ्या H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनातील फरक
Mar 13, 2023, 09:50 PM ISTH3N2 Influenza Virus | H3N2 वर तात्काळ उपाययोजना करा, सरकारने निवेदन करावं; अजित पवारांची मागणी
Ajit Pawar On H3N2 Influenza Virus
Mar 13, 2023, 04:25 PM ISTकोरोनाप्रमाणेच घातक ठरतोय नवा H3N2 Virus, अशी घ्या काळजी
H3N2 Virus : भारतात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू होताना दिसून येत आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली कोरोनापासून दूर राहू शकतो.
Mar 13, 2023, 01:00 PM IST