Medicine News : महागाईत मोठा झटका, सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधे महागणार
Medicine News : सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधं महागत होणार आहेत. सलग दुसऱ्यावर्षी औषधं महाग होत आहेत. पेनकिलर्स, अँटी इन्फेक्टीव्ह, हृदयरोगावरील गोळ्या, अँटी बायोटीक्स महागणार आहेत. ही दरवाढ जवळपास 12 टक्केहून अधिक असेल असं सांगितले जाते आहे.
Mar 28, 2023, 10:59 AM ISTVideo | 48 वर्षांनंतर पाकिस्ताननं मोडला महागाईचा रेकॉर्ड
Pakistan Record Break inflation Rises To 48 Year High
Feb 3, 2023, 01:40 PM ISTमहागाईचा भडका; टॉमेटो पेट्रोलच्या दरात, पालेभाज्याही कडाडल्या
Inflation Update: Tomatoes are getting in petrol price, Vegetables are expensive :पावसाळ्याच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
May 29, 2022, 09:20 AM IST