indore police

पोलिसांनी सगळी गुंडगिरी उतरवली, 'खलनायक हूँ मैं' गाणं लावत काढली धिंड; आरोपी पाया पडून पडून दमले

तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांना भोसकणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. यानंतर पोलिसांनी त्यांची बॉलिवूड गाण्यावर शहरात धिंड काढली. यादरम्यान, आरोपी सतत आपल्या कृत्यासाठी माफी मागत होते. 

 

Sep 6, 2023, 05:49 PM IST

Crime News : आई-वडिलांनी तीन महिन्यांच्या मुलीची हत्या केली... कारण ऐकून होईल संताप

आपल्या समाजात आजही मुलगी नकोशी आहे. त्यातही मुलीला व्यंग असेल तर जन्मदातेही मुलीच्या जिवावर उठतात, अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोर्टाने निर्दयी आई-वडिलांना शिक्षा सुनावली आहे. 

Mar 9, 2023, 12:27 PM IST

आश्चर्यजनक! कोंबडा आरवल्याने झोपमोड, डॉक्टरची पोलिसात तक्रार

कोंबडा आरवतो (cock bang) यात काही नवीन नाही. हा कोंबड्यातला गुणच आहे. या कोंबड्याच्या आरवण्याने अनेकांची सुखद सकाळ होत असल्याचे अनेकदा ऐकले आहे. मात्र प्रथमच कोंबड्याच्या आरवण्याने एखाद्याची दुखद सकाळ होत असल्याची घटना समोर आली आहे.

Nov 29, 2022, 07:57 PM IST

Video Girl Fight : जेव्हा मुली दारुच्या नशेत असतात, बघा पुढे काय होतं ते...

Girls Fight in Indore : आपण सोशल मीडियावर (Social media) महिला, तरुणींची फ्री स्टाइल हाणामारीचे अनेक व्हिडीओ (women's free style fights Videos) आपण पाहिले आहेत.

Nov 7, 2022, 03:45 PM IST

'मेरे पैर जल रहे हैं...' मुलाच्या त्या शब्दांनी हळहळला ट्राफिक पोलीस, फोटो व्हायरल

खरंतर दोन मुले रस्ता ओलांडत असताना रणजीत तेथे उभे होते. त्यांपैकी एका मुलाच्या पायात चप्पल नव्हती.

May 20, 2022, 06:16 PM IST

चार वर्षीय विद्यार्थीनीवर कथित लैंगिक अत्याचार, तीन शिक्षिका पोलिसांच्या ताब्यात

शाळेतील तीन शिक्षिकांनी चार वर्षीय चिमुरडीवर कथित स्वरुपात लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dec 10, 2017, 12:00 AM IST