indonesian goalkeeper huda

VIDEO: फुटबॉल मॅचमध्ये खेळाडूंमध्ये टक्कर, गोलकिपरचा मृत्यू

एका सामन्या दरम्यान आपल्याच टीममधील खेळाडूशी टक्कर झाल्याने इंडोनेशियाचा दिग्गज गोलकिपर चोईरूल हुडा याचा मृत्यू झालाय.

Oct 16, 2017, 05:53 PM IST