india vs england odi

Rohit Sharma:या खेळाडूला टी 20 विश्वचषकात संधी न मिळणं दुर्दैवी! रोहित शर्माचं धक्कादायक विधान

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने वनडे मालिकेनंतर मोठे वक्तव्य केले आहे. एका गोलंदाजाचे कौतुक करताना त्याने म्हटले आहे की, हा खेळाडू टी-20 विश्वचषकात खेळला नाही हे दुर्दैवी होतं.

Jul 18, 2022, 12:09 PM IST

रोहित शर्माचा लाडका घेणार पंतची जागा! शेवटची वन डे ठरणार चुरशीची

हा स्टार खेळाडू घेणार पंतची जागा, कॅप्टन रोहितचा आहे खूप खास

 

Jul 15, 2022, 04:38 PM IST

IND vs ENG | दुसरा वन डे हातून गमावल्यानंतर संतापला कॅप्टन रोहित शर्मा

'या खेळाडूंमुळे दुसरा वन डे गमावला', पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा संतापला

Jul 15, 2022, 12:04 PM IST

IND vs ENG | विराट कोहलीच्या फ्लॉप शोवर बोलला कॅप्टन रोहित शर्मा

कोणत्याही आश्वासनाची गरज नाही', 4 दिवसांत दुसऱ्यांना रोहितने घेतली विराट कोहलीची बाजू

Jul 15, 2022, 09:00 AM IST

सतत टीकाकारांचे लक्ष ठरलेल्या 'विराट'साठी 'हा' माजी क्रिकेटर आला धावून

विराटच्या बचावात उतरलेल्या 'या' माजी क्रिकेटरने रोहित शर्मावर केली टीका,  कोण आहे हा माजी क्रिकेटर?

Jul 11, 2022, 09:39 PM IST

टीम इंडियाचा पराभव, इंग्लंडने दुसरी वन-डे जिंकली

लॉर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Jul 14, 2018, 11:50 PM IST