Lockdown In India: पुन्हा लॉकडाऊन लागणार?; एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया नेमकं काय म्हणाले?
BF.7 Sub Variant: कोरोनाच्या वाढत्या संसर्गमुळे मृत्यूंची संख्येत वाढ होतेय. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार का? यावर एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Dec 25, 2022, 09:13 AM ISTNew Year च्या तोंडावर पुन्हा कोरोनाचं संकट, भारतीयांच्या सेलिब्रेशनला लागणार ग्रहण?
Coronavirus Outbreak in China: देशात कोव्हिडची लाट पुन्हा धोकादायक पद्धतीने संसर्ग करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच, व्यवस्था अपुरी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच आता काही दिवसांत नवीन वर्षाचे आगमन होणार असून भारतीयांच्या सेलिब्रेशनला कोरोनाचे ग्रहण तर लागणार नाही ना?
Dec 21, 2022, 10:06 AM ISTइस्रायलचा Corona भारतात पोहोचला? चौथ्या लाटेची चाहूल
कोरोनाला हलक्यात घेऊ नका...
Mar 18, 2022, 10:00 AM ISTCorona Update - कोरोनाची तिसरी लाट अटळ, एम्स प्रमुखांचा सावधगिरीचा इशारा
देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच पुन्हा गर्दी
Jun 20, 2021, 08:40 PM ISTभारतात प्रवास करु नका, 'या' देशाचे आपल्या नागरिकांना आदेश
भारतातील कोरोना रुग्णसंख्या वाढली
Apr 20, 2021, 09:38 AM ISTCorona new strain : नवा कोरोना ठरतोय घातक, 18 राज्यांमध्ये धुमाकूळ
गेल्या वर्षी कोरोना ज्या वेगाने पसरत होता, त्याच्या किती तरी जास्त पटींनी कोरोनाचा संसर्ग 2021 मध्ये पसरू लागला आहे. ज्या वेगानं हा कोरोना हातपाय पसरतोय, ते अतिशय घातक आहे. भारतात १८ राज्यांमध्ये कोरोनाचा हा नवा स्ट्रेन सापडलाय. या कोरोनाची लक्षणेदेखील सतत बदलत आहेत.
Apr 1, 2021, 05:45 PM ISTCorona : होळी, ईद, ईस्टरच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या महत्वपूर्ण सूचना
महाराष्ट्रासह देशभरात वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्र सरकारनेही आता राज्यांना काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. एकीकडे देशभरात कोरोनाचा आलेख वाढतोय, तर दुसरीकडे अनेक सण-उत्सव तोंडावर आलेत.
Mar 26, 2021, 08:38 PM ISTगेल्या २४ तासात भारतात ९७,८९४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ११३२ जणांचा मृत्यू
भारताने कोरोना रुग्ण संख्येत 51 लाखांचा टप्पा पार केला आहे.
Sep 17, 2020, 10:37 AM ISTया राज्यांमध्ये आणखी कठोर होऊ शकतात लॉकडाऊनचे नियम
लॉकडाऊन ४ मध्ये काय असणार नियम
May 12, 2020, 04:25 PM IST