india budget 2025

भारताच्या अर्थसंकल्पाचा अमेरिकेला असाही फायदा; 'या' घोषणांमुळं डोनाल्ड ट्रम्पही खुश?

Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय घोषणा केल्या आहेत. 

Feb 3, 2025, 12:07 PM IST

घर भाड्याने दिलंय? घरमालक व भाडेकरुंना मिळणार दिलासा, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Budget 2025: संसदेत 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. 

Feb 3, 2025, 07:39 AM IST

Budget 2025 : मेडिकल, इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत? प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Union Budget 2025 : यापुढे मेडिकल, इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत असतील, असे संकेत अर्थमंत्र्यांनी आज बजेटमध्ये दिले आहेत. नेमकं काय घोषणा केली निर्मला सीतारमण यांनी पाहूयात. 

Feb 1, 2025, 01:06 PM IST

Budget 2025 : निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे! वाचा A टू Z अपडेट

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) काय काय घोषणा केल्या याबद्दल A टू Z अपडेट एका क्लिकवर पाहा. 

Feb 1, 2025, 11:55 AM IST

Budget 2025 : आज कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास ते दुपटीनं वाढण्याची शक्यता? तज्ज्ञ म्हणतात...

Budget 2025 Share Market : अर्थसंकल्प सादर होत असताना कोणता शेअर तुम्हाला देणार समाधानकारक परतावा? जाणून घ्या एका क्लिकवर... 

Feb 1, 2025, 07:06 AM IST

Budget 2025:1 फेब्रुवारीला येणार देशाचा बजेट, Share Market खुले राहणार की बंद?

Share Market Update For 1st Feb: 1 फेब्रुवारीसंदर्भात नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Jan 29, 2025, 07:23 PM IST

अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी Halwa Ceremony का साजरी केली जाते? त्यामागचा उद्देश काय?

What Is Halwa Ceremony: संसदेत बजेट सादर करण्यापूर्वी हलवा सेरेमनी साजरा केला जातो. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत हलवा बनवला जातो. 

 

Jan 24, 2025, 03:54 PM IST