नागपूरच्या तीन वर्षांचा अंगद ओळखतो 50 देशांचे ध्वज...
ज्या बालवयात शब्द स्पष्टपणे उच्चारण ही कठीण असते किंबहुना बोबडे बोलणे असते... त्या बालवयात नागपुरातील एक चिमुकला जगातील विविध देशांचे ध्वजपाहून देशाचे नाव आणि राजधानी अचूकपणे सांगतोय..
Dec 11, 2024, 02:14 PM IST
3 वर्षाचा चिमुकला 1 मिनिटात ओळखतो 81 मानवी अवयव
डोळ्यावर पट्टी असूनही रौनकने सर्वाधिक प्राणी ओळखले. तर, 1 मिनिट 38 सेकंदात 81 मानवी अवयव ओळखले.
May 21, 2022, 05:14 PM IST11 महिन्याच्या सेरेब्रल पाल्सीग्रस्त बाळावर यशस्वी उपचार, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव
सेरेब्रल पाल्सीचा उपचार (cerebral palsy treatment) करण्यासाठी वापरल्या जाणार्या "सँडविच प्रोटोकॉल" नावाच्या रिजनरेटिव्ह सेल्युलर औषधाची (Regenerative cellular medicine) नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
Apr 19, 2021, 03:51 PM IST