india and myanmar border

Two nation village : एका गावात दोन देश; जेवतात भारतात आणि झोपतात म्यानमारमध्ये, नेमकं काय आहे वैशिष्ट्य...

या गावात  दोन देश येतात (Two nation village). या गावातील लोक जेवतात भारतात आणि झोपतात म्यानमारमध्ये (India and Myanmar Border). लोंगवा असं या गावाचं नाव आहे. हे गाव नागालँड राज्यात येते 

Jan 12, 2023, 09:12 PM IST