indapur

अगडबंब रळाते.. इंदापुरी नगरी...

आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक अजब गजब ऱताळे इंदापूरातून.. इंदापूर तालुक्यातील सराडेवाडी येथे तात्यासाहेब हंबिरे या शेतक-यानं आपल्या शेतात तब्बल नऊ किलो वजनी रताळ्याचं उत्पन्न घेतलंय... 

Nov 22, 2015, 11:58 AM IST

पाणी नदीतून न सोडता पाइपलाईनद्वारे सोडा - इंदापूरकर

पाणी नदीतून न सोडता पाइपलाईनद्वारे सोडा - इंदापूरकर 

Nov 18, 2015, 09:40 PM IST

हर्षवर्धन पाटलांनी केलं दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन

हर्षवर्धन पाटलांनी केलं दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन

Sep 17, 2015, 09:21 PM IST

तंटामुक्त समिती अध्यक्षपदावरून तुंबळ हाणामारी

तंटामुक्त समिती अध्यक्षपदावरून तुंबळ हाणामारी

Sep 12, 2015, 08:05 PM IST

कचऱ्याचा वास नको म्हणून ढिगावर फवारलं अत्तर

वारीच्या वेळी शहरात साठलेल्या कचऱ्याचा वास येऊ नये, यासाठी इंदापूर  नगरपालिकेनं अफलातून आयडियाची कल्पना लढवली. त्यांची ही शक्कल समजल्यानंतर इंदापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अकलेचे कौतुक करावे तरी कसे, असा प्रश्न तुम्हालाही पडेल.

Jul 23, 2015, 05:49 PM IST

कचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर

कचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर

Jul 22, 2015, 08:47 PM IST